Thursday, June 27, 2019

पंचक काय आहे?.पंचकात म्रुत्यु झाल्यानंतरचे विधी व उपाय .What are quintet constellations? Panchak Nakshatra.

पंचक काय आहे.पंचकात म्रुत्यु झाल्यानंतरचे विधी कसा करावा ,विधी चुकल्यास कुळाचे पाच म्रुत्यु होतात का?  

Horoscope-इतिहास · देवतासम्प्रदाय · पूजा ·आस्थादर्शनपुनर्जन्म · मोक्षकर्म · मायादर्शन · धर्मवेदान्त ·योगशाकाहार  · आयुर्वेदयुग · संस्कारभक्ति {{हिन्दू दर्शन}}ग्रन्थशास्त्रवेदसंहिता · वेदांगब्राह्मणग्रन्थ · आरण्यकउपनिषद् · श्रीमद्भगवद्गीतारामायण · महाभारतसूत्र · पुराणशिक्षापत्री · वचनामृतसम्बन्धितदैवी धर्म ·विश्व में हिन्दू धर्मगुरु · मन्दिर देवस्थानयज्ञ · मन्त्रशब्दकोष · हिन्दू पर्वविग्रहप्रवेशद्वार: हिन्दू धर्म
पंचक नक्ष

मित्रांनो नमस्कार ,आपल्या आसपास घरातील या नातेवाईकांमध्ये जेव्हां कुनी वारते म्हणजे म्रुत्यु होतो तेव्हां त्या घरातील व्यक्तीं ब्राम्हणाकडे जावुन पंचांगानुसार मरणाचा (काळ)योग चांगला होता की वाईट हे बघता.
खर तर आपले जन्ममरण आपल्या हातात नसते हे सर्व देवाच्या मर्जीप्रमाणे होत असते.हिंदु धर्मात चार वेद ,१८पुराणे व सहा शास्रा व भग्वदगिता नुसार ह्या प्रुथ्वीवरील प्राणीमात्रांचे जिवणयापण करण्यासाठी प्रत्येक गोष्ट(अन्न ,वस्त्र ,निवारा )  देणार्या दात्याला आपण देव माणतो .प्रकाश देणार्या ग्रहानां -देव,अन्न देणार्या धरणीला- माता माणतो.
हेच ग्रह तारे  आपल्या जिवणावर, राहणीमानावर परीणाम करतात. खुप लांखो वर्षांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे.आज आपण जरी ऐका विषयाचे जास्त शिक्षण झाले तर दुसरा विषय चुक आहे हे समजणेच मुळी चुकीचे आहे.त्या विषयाचे संपुर्ण अभ्यास केल्या नंतर बोलणेच योग्य असते.
हिन्दू धर्म श्रेणी इतिहास · देवतासम्प्रदाय · पूजा ·आस्थादर्शनपुनर्जन्म · मोक्षकर्म · मायादर्शन · धर्मवेदान्त ·योगशाकाहार  · आयुर्वेदयुग · संस्कारभक्ति {{हिन्दू दर्शन}}ग्रन्थशास्त्रवेदसंहिता · वेदांगब्राह्मणग्रन्थ · आरण्यकउपनिषद् · श्रीमद्भगवद्गीतारामायण · महाभारतसूत्र · पुराणशिक्षापत्री · वचनामृतसम्बन्धितदैवी धर्म ·विश्व में हिन्दू धर्मगुरु · मन्दिर देवस्थानयज्ञ · मन्त्रशब्दकोष · हिन्दू पर्वविग्रहप्रवेशद्वार: हिन्दू धर्म  ब्रह्म पुराण, पद्म पुराण विष्णु पुराण --  वायु पुराण --  भागवत पुराण --  नारद पुराण मार्कण्डेय पुराण अग्नि पुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्त पुराण लिङ्ग पुराण वाराह पुराण स्कन्द पुराण वामन पुराण कूर्म पुराण मत्स्य पुराण गरुड पुराण ब्रह्माण्ड पुराण  Death note, deth wish,Facebook account, Facebook serch,Facebook mobile, daily mail, daily email, daily Express, Google news,Google translate, Google maps,Google pay,Google account, Instagram login, Instagram new feature, Instagram app,India news,India map,Pakistan news,   facebook,youtube,google,gmail,hotmail,amazon,translator,xxx,pornos,yahoo,google translate,yahoomail,google maps,ebay,whatsapp,traductor,weather,redtube,netflix,outlook,pokemon go,twitter,xhamster,fahrenheit,youporn,olx,craigslist,msn,grammes,free porn,beeg,youtube mp3,snapchat,you,messenger,news,sex,videos pornotube,ali express,walmart,bbc news,google trad,clash of clans,linkedin,tubidy,pinterest,vminecraft,glob,whatsapp web,mincraft,badoo,bideo porno,ikea,live score,cnn,cable news network,cable news network,e okul,youtube to mp3,olympics,auol,uolo
पंचक नक्षत्र 

पंचांगातील पंचक काय

आकाशाला हिंदु धर्मात २७नक्षत्रामध्ये विभागले आहे.शेवटचे पाच नक्षत्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणी रेवती नक्षत्रांच्या संयोगाला पंचक म्हणतात.यांची युती अशुभ,घातक,बाधक व जाचक असते.
'मुहूर्त चिंतामणि'नुसार पंचकात घरातील सदस्याची म्रुत्युनंतरही वर्षभरात पाच म्रुत्यु होतात या तेवढे कष्ट होतात.

पंचक हा पाच दिवसांचा अशुभ योग असतो.रोग पंचक, राज पंचक, अग्नि पंचक, मृत्यु पंचक आणि चोर पंचक.

शास्त्रात सांगीतले आहे-

'धनिष्ठ-पंचकं ग्रामे शद्भिषा-कुलपंचकम्।

पूर्वाभाद्रपदा-रथ्याः चोत्तरा गृहपंचकम्।

रेवती ग्रामबाह्यं च एतत् पंचक-लक्षणम्।।'

२७ नक्षत्र मध्ये पाच- धनिष्ठा ला सुरू होवुन  रेवती पर्यंत पाच  नक्षत्र होतात त्याचे दोष - ग्रामपंचक, कुलपंचक, रथ्यापंचक, गृहपंचक व ग्रामबाह्य पंचक।
असं माणल्या जातं की -धनिष्ठा मध्ये मेल्यास त्या गावाला पंचक लागते त्या गावातील पाच स्री वा पुरूष  (मरतात)जातात.
शतभीषाला घटना घडल्यास त्याच कुळ,गोत्रातील जातात.
पुर्व भाद्रपदा ला झाल्यास ती वस्ती,टोळी,गल्ली ला पंचक लागते.
उत्तर भाद्रपदा मध्ये झाल्यास फक्त त्याच घराला मुलांना लागु होते.
रेवती नक्षत्रात झाल्यास शेजारी गाव,बाजुचे नगरातील पाच घटना घडतात .

पंचक पाच म्रुत्यु होतात याचा अर्थ दुसरा असाही आहे की पाच घरात म्रुत्यु समान कष्ट होने असाही होतो .व्यथा, दुःख, भय, लज्जा, रोग, शोक, अपमान कींवा मरण- हे मृत्यु चे  आठ प्रकारेने दुःख येवून पंचक पुर्ण होते .
हिन्दू धर्म श्रेणी इतिहास · देवतासम्प्रदाय · पूजा ·आस्थादर्शनपुनर्जन्म · मोक्षकर्म · मायादर्शन · धर्मवेदान्त ·योगशाकाहार  · आयुर्वेदयुग · संस्कारभक्ति {{हिन्दू दर्शन}}ग्रन्थशास्त्रवेदसंहिता · वेदांगब्राह्मणग्रन्थ · आरण्यकउपनिषद् · श्रीमद्भगवद्गीतारामायण · महाभारतसूत्र · पुराणशिक्षापत्री · वचनामृतसम्बन्धितदैवी धर्म ·विश्व में हिन्दू धर्मगुरु · मन्दिर देवस्थानयज्ञ · मन्त्रशब्दकोष · हिन्दू पर्वविग्रहप्रवेशद्वार: हिन्दू धर्म  ब्रह्म पुराण, पद्म पुराण विष्णु पुराण --  वायु पुराण --  भागवत पुराण --  नारद पुराण मार्कण्डेय पुराण अग्नि पुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्त पुराण लिङ्ग पुराण वाराह पुराण स्कन्द पुराण वामन पुराण कूर्म पुराण मत्स्य पुराण गरुड पुराण ब्रह्माण्ड पुराण  Death note, deth wish,Facebook account, Facebook serch,Facebook mobile, daily mail, daily email, daily Express, Google news,Google translate, Google maps,Google pay,Google account, Instagram login, Instagram new feature, Instagram app,India news,India map,Pakistan news,   facebook,youtube,google,gmail,hotmail,amazon,translator,xxx,pornos,yahoo,google translate,yahoomail,google maps,ebay,whatsapp,traductor,weather,redtube,netflix,outlook,pokemon go,twitter,xhamster,fahrenheit,youporn,olx,craigslist,msn,grammes,free porn,beeg,youtube mp3,snapchat,you,messenger,news,sex,videos pornotube,ali express,walmart,bbc news,google trad,clash of clans,linkedin,tubidy,pinterest,vminecraft,glob,whatsapp web,mincraft,badoo,bideo porno,ikea,live score,cnn,cable news network,cable news network,e okul,youtube to mp3,olympics,auol,uolo
पंचक दोष

नक्षत्र व त्याचे ग्रह

धनिष्ठा चा स्वामी मंगल, शतभिषा चा स्वामी राहू, पूर्वाभाद्रपद चा बृहस्पति, उत्तराभाद्रपद चा शनि आणि रेवती चा स्वामी बुध यांना मिळुन बनतो तो पंचक। शनिवारी  सुरू झालेला पंचक सर्वात ज्यास्त घातक असतो म्हणून याला  मृत्यु पंचक म्हणतात.

पंचकावरील काही उपाय

'प्रेतस्य दाहं यमदिग्गमं त्यजेत् शय्या-वितानं गृह-गोपनादि "च।'- मुहूर्त-चिंतामण 
पंचकात मेलेल्यया व्यक्तींच्य्या शांती साठी काही उपाय सांगीतले आहे ,शवाचा अंतीम संस्कार करण्यापूर्वी विद्वान ब्राम्हणचा सल्ला घेवुन दाह संस्कार करावा.पुढील काळात आपल्यावर येणारे संकट टळते.
ब्राम्हणाच्या सांगण्यायावरूण किंवा  उपलब्ध नसेल तर  
हा उपाय करावा.
 गरुड पुराणा नुसार मेलेल्या व्यक्तीच्या  शांतीसाठी त्याच्या जवळ कणकीचे कींवा गवताचे पाच फुटभर पुतळे करावे,त्यावर मंगल,बुध,गुरू,शनी व राहु या स्वामी ग्रहांंची मंत्र  पुजा करून पुतळे चितेवर बरोबर ठेवून अंत्यसंस्कार करावा याने पंचक दोष नष्ट होतो.

पुराण, पद्म पुराण विष्णु पुराण --  वायु पुराण --  भागवत पुराण --  नारद पुराण मार्कण्डेय पुराण अग्नि पुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्त पुराण लिङ्ग पुराण वाराह पुराण स्कन्द पुराण वामन पुराण कूर्म पुराण मत्स्य पुराण गरुड पुराण ब्रह्माण्ड पुराण  Death note, deth wish,Facebook account, Facebook serch,Facebook mobile, daily mail, daily email, daily Express, Google news,Google translate, Google maps,Google pay,Google account, Instagram login, Instagram new feature, Instagram app,India news,India map,Pakistan news,
गरूड पुराण 

पंचक मधील वर्जित कार्य:-

'अग्नि-चौरभयं रोगो राजपीडा धनक्षतिः।

संग्रहे तृण-काष्ठानां कृते वस्वादि-पंचके।।'-मुहूर्त-चिंतामणि

अर्थात:- पंचक कार्य केल्यास  अग्निभय, चोरभय, रोगभय, राजभय व धनहानि होवु शकते.

ष्ठा पंचकं त्याज्यं तृणकाष्ठादिसंग्रहे।

त्याज्या दक्षिणदिग्यात्रा गृहाणां छादनं तथा।।
पंचकात दक्षीणेकडील यात्रा करू नये,लाकडाचे सामान खरेदी करणे व नविन बनवणे,बाज खाट विणने,घरावर (सप्पर) पत्रे,छताचे काम करणे अशुभ आहे.जर केलेच तर रोग,कष्ट, हानी  किंवा संकट उत्पन्न होते.
आपण कितीही शहाणे हुशार, बुद्धिमान असलो तरी धर्माची जाण कमीच असते त्यामुळे होईल तेवढे प्रयत्न करून आपल्या ऐका चुकीमुळे अज्ञाना मुळे जर अनेकांची मने सुखावत असतील तर ते काम करणे योग्यच समजावे.
हिंदु धर्म खुपमोठा अथांग आहे .आजपर्यंत कुणीही संपूर्ण जाणता झाला नाही.आपल्या भविष्य शास्त्राचा,पुराणांचा अभ्यास करूण अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, सऊदी मध्ये अनेक नविन अभ्यासक्रम व ऐप्स काढले जात आहे.

काही गोष्टी पुढील भागात बोलुया तोपर्यंत नमस्कार 🙏

Monday, June 17, 2019

हिंदू धर्मानुसार २७ नक्षत्रांचे आयुर्वेदीक २७ झाडे

भारतीय  संस्कृतीत हिंदु धर्मातील २७ नक्षत्र व्रूक्ष. 

 देव देवी ,देवता- राक्षस, रामायण, महाभारत, महाराष्ट्र, तारामंडल, नक्षत्र   ,https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2
तारामंडल 
भारतीय संस्कृतीत व्रूक्षांना खुप मोठे स्थान आहे व त्यात व्रूक्षांच्या आश्रयाने मानव संस्कृती विकसित होत गेली.भारतात सर्व धर्म राहतात व सर्व झांडावर खुप प्रेम करतात त्यात  हिंदु
धर्मात तर प्रचंड लिखाण झाडांवर म्हणजे आयुर्वेद वर झाले आहे.हिंदु धर्मात चार आश्रम १)ग्रूहस्थश्रम,२)वानप्रस्थाश्रम ३)ब्रम्हचार्याश्रम४)सन्यासाश्रम अस्थीत्वात आहे.
  https://bit.ly/2Xy6F7b- news,motivetional video, Historical places  2)https://bit.ly/2H5UCIw -आयुर्वेदिक पेड पौधे और औषधि उपयोग  https://www.facebook.com/sgkhairnar/ 200 आयुर्वेदिक पेड पौधे सिरीज ,    https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
नक्षत्र मंडल

ग्रंथ परिचय- अर्थवेदात अनेक औषधी झाडांचे उपयोग सांगीतले आहे.

मनुस्मुरति मध्ये विविध व्रूक्षांची व्रतवैकल्ये विधी सांगीतला आहे
रामायणातील अनेक अध्यायात व्रूक्ष दिसले आहे व त्यात १४वर्ष वनवासात रामाने काढले त्यामुळे सखोल झाडांचे ज्ञान तर येथे लपलेले आहे.
महाभारतातील पांडव ११वर्ष वनवासात काढतात,येथे ही अनेक घटनामध्ये वन, जंगलाचेच वर्णन आहे.
नल दमयंती कथेत सुद्धा विरहाने व्याकुळ दमयंती नळाला जंगलात शोधत आहे.
जैनामध्ये चोवीस तिर्थकरांचे दिक्षास्थान आम्रवृक्ष,अशोक,बकुल,चंपक सारखेच व्रूक्ष आहे
बौद्ध धर्मात गौतमाला ब्रम्हज्ञान अश्र्वत्थ व्रूक्षाखाली मिळाले.
आज आपल्याला मी हिंदु धर्मानुसार  वार्षिक पंचागात २७ नक्षत्र दिली आहेत व प्रत्येकाच्या स्वभावानुसार झाडे वाटुन दिली आहे.जर नक्षत्रांचा त्रासदायक ठरत असतील तर खालील दिलेल्या झाडांना लावले या पाणी दिले तर आपला त्रास कमी होवुन सुखाची प्राप्ती होते. 

शेती, पोल्र्ट्री फार्म,zp,government job,railway, organic food, ayurveda harbal products
फनस झाड

  नक्षत्र          देवता              व्रूक्ष

  1. अश्विन        अश्विन            कुचला 
  2. भरणी         यम               आवळा
  3. क्रुत्तीका       अग्नी             औदुंबर, उंबर
  4. रोहिणी       ब्रम्ह               जांभळा
  5. म्रुगशिर्ष      इंद्र                खैर
  6. आद्रा         रुद्र                क्रुष्णप्लक्ष
  7. पुनर्वसु       अदिती          वंश,बांबू 
  8. पुष्य          गुरू               पिंपल,अश्वत्थ 
  9. आश्लेषा     सर्प              नागचम्पा,नागचाफा, कैलाशफल
  10. मघा          पित्तर             वड
  11. पुर्वा          भग                पलस 
  12. उत्तरा         अयर्मा            रुद्राक्ष
  13. हस्त           सुर्य                 रिठा
  14. चित्रा           त्वेष्ठा               बेल
  15. स्वाती           वायु               अर्जुन 
  16. विशाखा        ईंद्राग्नी            कवठ
  17. अनुराधा        मित्र                मौलसरी, बकुल 
  18. ज्येष्ठा            ईन्द्र                 आफटा
  19. मुळा              निक्रती            अजकर्ण, साल
  20. पुर्वषाढा          आप               वेत 
  21. उत्तरषाढा         विश्वदेव           फनस
  22. श्रावण              विष्णु              अर्क,रुई
  23. धनिष्ठा              वसु                 शमी
  24. शततारका         वरुण              कदंब
  25. पुर्व भाद्रपदा      अजैकपाद        आंबा
  26. उत्तर भाद्रपदा     अहिर्बुध्य          कडु निंब
27.रेवती                  पुषा               मोह

Tuesday, June 11, 2019

मोदीजीनां आंबे का प्रिय आहे ,का आंबा भारताचे राष्ट्रीयफळ आहे?

Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Places to Taste 12 Famous Varieties of Mango in India Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India
मोहर आलेले आंब्याचे झाड

आंबा झाडाविषयी संपूर्ण माहीती   

मित्रांनो ,आज मी तूम्हाला आंबा,Mangifera indica,mango, आम्रवृक्षाविषयी माहिती देणार आहे .सर्वात जास्त म्हणजे 1300 शेच्यावर जातीचे चविष्ठ फळ देणारा आंबा हा ऐकमेव व्रूक्ष आहे.लैटीन भाषेत याला Mangifera indica म्हणतात म्हणजे India चे हे फळ आहे. ज्या वेळेस वसंत ऋतूचे आगमन होते तेंव्हा आंब्याचे झाड

Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Places to Taste 12 Famous Varieties of Mango in India Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India
आंब्याचा मोहर

त्यावर अनेक किटक,मधमाश्या,काळे भंवरे अमूल्य,गोड रसासाठी गाणे म्हणत येरझर्या घालतात. ह्याच सुगंधित वातावरणात माणसाच्या कामातूर झालेल्या नवयौवणात पदार्पण केलेल्या मूलांची लग्ने जमतात.जणू हा आंबाच कामातूर करतो त्यानां.

हिंंदू धर्मतील रामायण महाभारतातील पौराणिक उदाहरणे

रावणाने अपहरण केलेल्या सितेच्या शोधात जातांना राम व लक्ष्मणला मातंग ॠषींच्या आश्रमाजवळचे वण आम्रवृक्षाने बहरलेले दिसले .
"जम्बू-प्रियाल-पनसा न्यग्रोध-प्लक्ष-तिनदुका:!
अश्वत्था:कर्णिकाराश्र्व चूताश्रान्ये च पादप:!
                  卐अरण्यकाण्ड,सर्ग-७३,श्लोक क्र.३
अर्थ-जांभूळ,खिरणी,फणस,वड,पिंपरी, टेंभुर्णी, पिंपळ, बहावा, (चूत)आंबा हे सारे व्रूक्ष दिसले.
नल दमयंती कथेत जिथे नल दमयंती चा त्याग करतो तेथील वण व संपूर्ण कथेत ,शेवटी ह्तीच्या लढाईत झालेला नरसंहार मधले वण सूद्धा  आंबाच्या वणाचा ऊल्लेख आहे.
Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw https://youtu.be/Awpb_x1tCsE
नवीन पालवी 

"जम्ब्वाम्र-लोध्र-खदिर-साल-वेत्र-समाकुलम!
पद्मकामलक-प्लक्ष-कदम्बोदुराव्रतम!"               
卐वनपर्व,अध्याय-६४,श्लोक-४

अर्थ-जांभूळ,आंबा, लोध्र, खैर,साल,वेत,पद्मक, आवळा,प्लक्ष,कदंब, आणी औदुंबर हे त्या वणात व्रूक्ष  होते.

कालिदासाने आम्रवृक्षाला प्रणयी जणांवर शरसंधान करण्याचे रूपक दिले तर आम्रमंजीरी हा पुष्पधन्वा मदनाच्या पाच

 आंब्याच्या झाडावरील रोग 

Mago, Magnifera indica,tree,आम,
जाळी रोग,पाने खाणारी अळी
Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw, https://youtu.be/Awpb_x1tCsE
आंब्यावरील कीड्याचे घरटे 
Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw https://youtu.be/Awpb_x1tCsE
Mango insects, कीड़ा 

मदणाचे पाच बाण आहे ,उसाचा धनूष्य आहे तसेच निलोत्पल (निळे कमळ),नवमल्लीका(आम्रमजिंरी),अरविंद (लाल कमळ),अशोक ,मोगर्याची फूले हे मदणाचे पाच बाण आहे

म्हणतात ना दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेवुन चालवली तर तो खांदा सूद्धा दोषी असतो तसेच पळसाच्या बाबतीत
News,motivation and Historical  https://bit.ly/2Xy6F7b, Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw https://youtu.be/Awpb_x1tCsE
शंकर भगवान और मदन युद्ध 
झाले,मदणाने बहरलेल्या पळसावरून भगवान शंकराला बाण मारला शंकराने मदण जाळला व पळसाला गंधहीन तेचा श्राप दिला .पळसाचे आयुर्वेदिक उपयोग विडीयो बघण्यासाठी  ह्या लिंक वर जा-पळस

आज आपण प्लास्टीकच्या रंगीबेरंगी फूलानी मंडप सजवतो पुर्वी मनमोहक सुगंधित आम्रवृक्षाची पाने,जांभळीची पाने,व उंबर,औदुंबर  ह्याचा वापर करत असत अजूनही गावात हिच प्रथा आहे .परंतू मूबंई,दिल्ली सारखे शहरात झाडे राहीली नाही व संस्कृती ही हरवली आहे.सम्राट हर्षवर्धन च्या बहीणीच्या लग्नात स्तम्भांना व विवाहवेदी ला आम्रपल्लवींनी सजवली होती असा उल्लेख आहे. म्हणून आज ही लग्नात
खैरनार वाडा, गंगाधरी, नांदगाव, नाशीक ,महाराष्ट्र, भारत,India, hindustan, Hindu
महाराष्ट्रातील मांडव प्रथा, बैलगाड़ी, पूजा-पाठ 
,शुभप्रसंगी मांडव टाकण्याची प्रथा आहे.शेजारी व नातेवाईक मंडळी सर्व मिळुन वधू व वराच्या घरावर व त्यांच्या भाऊबंदकी रहात असलेल्या घरावंर पानांची डहाळे टाकतात.

पोपटाला आंबा प्रिय असल्यामूळे किरेष्ट:म्हणजे किर+ईष्ट: संस्कृत मध्ये संबोधले आहे. पोपट हे मदनाचे वाहन आहे.
Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw https://youtu.be/Awpb_x1tCsE
पोपट आंबा खातांना
अशी अनेक उदाहरणे देता येतील .आंब्याची साल,पाने,मोहर,कफ-पित्तनाशक आहे तर पिकलेला आंबा अग्नीवर्धक आणी रूची वाढविणारा आहे.
Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw https://youtu.be/Awpb_x1tCsE
आंबा पिकलेला 
आंबा हा ज्योतिष शास्रानुसार नक्षत्र व्रूक्षामध्ये पूर्व भाद्रपदा नक्षत्रात जन्मलेल्याचां उपासनव्रुक्ष पूजनीय आहे.

जैन धर्माचे १८वे तिर्थकर अरहरनाथ याचे दीक्षा स्थान आम्रवृक्ष
बौद्ध स्थुपात आंब्याची पाने व फळे कोरलेली दिसतात.शुभप्रसंगी आंब्याच्या पानाचे दरवाज्यावर तोरण बांधतात.
Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw https://youtu.be/Awpb_x1tCsE
हिरवी पाने
शास्रात आंब्याचे फळ प्रजोत्पादक मानले आहे.उदाहरण महाभारतातील सभापर्वातील आहे .चण्डाशुक मुनींनी राजा ब्रुहत्स जो मगदचा राजा होता त्याच्या राण्यांना आंबा दिला.परंतु दोन्ही राण्यांनी तो अर्धा कापुन खाल्ला नंतर अर्धे शरीर असलेले दोघींना पुत्र झाले.त्यांनी घाबरून देशाबाहेर फेकून दिले.जरा नावाच्या विद्वान,कुशल,राक्षीसीनीने ते शिवून दिले व तोच जरासंध बलाढ्य राजा
https://bit.ly/2Xy6F7b- news,motivetional video, Historical places
भीम जरासंध युद्ध 
झाला.ज्याला भीमाने क्रुष्ण नितीचा वापर करून मारले.
आंब्यावरून मराठीत आडनावे आहेत-जसे आंबेकर, आंबेडकर ,आंबवणेकर,आहे.
मुंबई चे प्रसिद्ध अंबरनाथ मंदिर आम्रनाथ होते तेथे आमराई होती.

आंब्याचा रस 
आंब्यापासून खुप मेजवाण्या बनतात.जसे कैरीचे चविष्ट लोणचे,थंडगार पन्हे तर पिकलेल्या आंब्याचा रस,मुरब्बा, आंबापोळी, वड्या, असे अनेक पदार्थ तैयार करतात.
आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन,रिबोफ्लेवीन व पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि जस्त अधिक प्रमाणात असतं.
Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw https://youtu.be/Awpb_x1tCsE
झाडावरील कैरी
»  कोयीचा गर काढून चावून खाल्ल्यावर अजीर्ण, पोटदुखी, जुलाब ह्या विकारांवर आराम मिळतो.
»  कोयीचे वाळलेले तुकडे चावून खाल्ल्यास पोटातील आवेचे जंत नष्ट होतात.
Alphonsos or Hapus from Maharashtra, Badami from Karnataka ,Chausa from Himachal Pradesh, Dasheri from Uttar Pradesh, Keshar for Gir and many more. Other famous varieties of mangoes available in India also includes Bombay Green, Mulgoa, Sindoori, Raspuri, Gulaab Khaas, Kishenbhog, Mankurad and Fazli from Lucknow, Fazli mangoes are one of the largest varieties of mango from India,केसर,राजापुरी, नाशीक,कोंकण, लंगड़ा,आमरस,पुरणपोळी,रसपोळी, https://bit.ly/2H5UCIw https://youtu.be/Awpb_x1tCsE
आम का पेड,मैंगो ट्री 

आंब्याच्या झाडावर काही गाणी बनलेली आहेत,जसे

१)"आंबेवनात कोयल बोले,
  माझ्या जिवाची दुनिया डोले."
२)"गेले आंब्याच्या वनी,
  म्हटली मैनासवे गाणी"
३)"नाच रे मोरा आंब्याच्या वनात,
    नाच रे मोरा नाच"
अशी मधूर गीते ह्या झाडावर लिहीली व गायली गेली व ती झाडा सारखीच अजरामर झाली.
आपण सर्वांनी गुलमोहोराच्या परदेशी झाडा ऐवजी आंब्याच्या विविध जातींची झाडे लावून  लहान मुंगी , पोपट,माकड,पक्षी,अश्या अनेकांची पोटे भरणारी भूक भागवणारी, घर देणारी झाडे लावावीत .

आंब्याचे औषधी व आयुर्वेदिक उपयोग खालील विडीयोत दिलेलं आहे ,आपण जरूर बघा. YouTube वर माझ्या चैनल ला सबस्क्राईब करा
नमस्कार

Tuesday, June 4, 2019

उंबर ,औदुम्बर ficus racemosa ऐक आयुर्वेदिक महावृक्ष आहे .

उंबर ,औदुम्बर ficus racemosa ऐक आयुर्वेदिक महावृक्ष . भारतात हा हिंदू  देवांंचा वृक्ष आहे असे  मानतात परंतु  देवांना आजारातून बाहेर काढणारा वृक्ष माणसांंना तर खूपच फायद्याचा असेल ना...... बघू या तर 

पिकलेले फळ
पिकलेले उंबर फळ 

आज मी उंबर ,औदुम्बर ह्या महा वृक्षाच्या झाडाची माहिती देत आहे.ह्याचे शास्रीय नाव ficus racemosa ,कुळ मोरेंएसी. इंग्लिश नाव -गुलर फिग ट्री आहे.संस्कृत नाव- हेम्दुग्ध,पवित्रक.गुजराथी नाव -उम्बरो ,उमर .हिंदी - गुल्लर ,गुलार, डेमेरा अशी अनेक नावे आहे .

भारतात व महाराष्ट्रात हा वृक्ष मोढ्या प्रमाणात जंगलात,शेताच्या बांधावर,गड किल्यात,नदीच्या काढावर आढळतो.हा वृक्ष १५ ते २० मीटर वाढणार ,जाड सालीचा ,मजबूत आणि मोढ्या खोडाचा व त्यात  ढोली असते म्हणजे अशी जागा ज्यात पशु पक्षी प्राणी बसतात व अंडी देतात.
संजय खैरनार ,https://www.youtube.com/channel/UCKLVq83K7cLinidOUnrOCug?disable_polymer=true
हिरवे उंबर फळ 

सालीला टोचले या पान तोडले किवां फांटी तोडली तर धवळा,पांढरा,चिक या दुध निघते.हा रस खूप कामाचा असतो.जेव्हां गालफुगी होते तेव्हां हा चिक गालावर लावतात व कागद चिटकवतात.२ते ४  दिवसात गालफुगी बरी होते.लहान मुल हमेशा आजारी पडत असेल झुरत असेल खाल्लेलं पचत नसेल उलटया जुलाब होतात ,अशक्तपणा आला असेल तर ह्या चिकाचा वयाप्रमाणे ५ ते १० थेंब दुधात देतात.
दुधी रस उंबर तोडल्यावर ,https://www.youtube.com/channel/UCKLVq83K7cLinidOUnrOCug?disable_polymer=true
दुध रस उंबर 

हा वृक्ष चढतांना सालीवर पांढरा ,लोमयुक्त,गुळगुळीत बर असते त्यामुळे हात निसटतात. साल सुद्धा खूप गुणकारी आहे .दम्याचा त्रासावर साल उकळून प्यावी,दाढ दुखणयावर  साल उकळून पाण्याची चूळ भरावी या  गुळण्या कराव्या .पायाच्या फिसके, जखमा वर साल भुकटी करून लावतात.सालीचा काढा पिल्याने खोकला बरा होतो .पाने पिंपळा सारखी गोल असतात.लहान कोवळी लाल व नंतर हिरवी व वाळल्यावर पिवळी होतात .पानाचे चूर्ण खाल्यावर अपचन ठीक  होते  .पित्ताच्या त्रासावर कोवळ्या पानाचे चूर्ण मधाबरोबर देतात .
वाळलेली पाने ,संजय गोविंद खैरनार
वाळलेली पाने 

ह्या झाडाचा जास्त उपयोग त्याच्या फळाचा होतो .फळ झुपक्याने लागतात पूर्ण खोडापासून तर शेंड्यापर्यंत फळ लागतात.समज  असा आहे कि पुण्यवान माणसाला ह्याचे फुल दिसते परंतु हे खोटे आहे ह्याची संरचना वेगळी आहे. फुलांचे पराग कण आत मध्ये घेवून फळ तयार होते.हिरव्या फळा मध्ये परागीभवन खूप लहान काळे कीटक त्यात तयार होतात व ते घडवून आणतात नंतर फळ पिकते रंग बदलतो गुलाबी रंगाची फळे दिसतात हि फळे फेब्रुवारी ते जून पर्यंत दिसतात    हि फळे माकडे ,हरण,पक्षी खूप आवडीने खातात.ज्या स्र्यीचा वांरवांर गर्भपात होतो तिने हिरव्या फळांची भाजी खाल्ली पाहिजे लवकरच गर्भाशय कमजोरी दूर होते ते ताकतवान होऊन पुढचा गर्भ पडत नाही.जुनी जखम भरण्यासाठी हि भाजी खावी .शरीरात कोणताही रक्त वाहणारा आजार झाला असेल तर पिकलेली फळे किवां कच्या फळांची भाजी खाल्याने आजार लवकर दूर होतो .
child ,बेबी sanjaykhairnar
गर्भ 
जगत: Plantae विभाग: Magnoliophyta वर्ग: Magnoliopsida गण: Rosales कुल: Moraceae वंश: Ficus
उंबराची भाजी 

लघवीतून रक्त जाने ,संडासात रक्त पडणे ,नाकातून रक्त पडणे ,खोकल्यात रक्त पडणे ,मासिक पाळी जास्त चालणे ,अश्या सर्व रोगावर अचूक रामबाण और्वेदिक औषध ह्याच्या  वेतरीक्त दुसरे कोणतेच नाही .उंबराचे मूळापासून निघणारे पाणी पिल्याने शरीरात शीतलता शांती मिळते.हे पाणी पौष्टिक स्तम्भक आहे.परमा ,मुत्रनलीकेचा त्रास ,गोवर ,मधुमेह वर हे पाणी गुणकारी आहे म्हणून देतात .

अशा महत्वाचे झाडात ब्रम्ह देवाचा वास असतो असे हिंदू धर्मात मानतात .तसेच भगवान दत्तात्रय प्रभूचा हा वृक्ष प्रिय
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE
स्वामी समर्थ 
आहे .तसेच विष्णू भगवान जेव्हां नरसिहा अवतार घेतला तेव्हा हिरण्यकश्यपुला पोट फाडून  मारल्या नंतर हाताच्या बोटात विष गेले व ते सर्व उपाय करून कमी झाले नाही म्हणून अश्विनीकुमाररांच्या सागण्यावरून उंबराच्या फळात बोटें घातल्या नंतर आग लगेच शांत झाली.
god ,भारतीय देव ,
दत्त गुरु 

आदिवासी लोग जेव्हां झाडा खालून जातात तेव्हां झाड पिकलेले असेल तर एक तरी फळ खावे नाहीतर झाडाला राग येतो असे म्हणता .म्हणजे झाडावर त्यांचे किती प्रेम आहे हे कळते .ह्या झाडाला  देवपण मिळाले असल्या मुळे ह्याला कुणी तोडत नाही ,जाळत नाही ,मुळा सगट उपटत नाही ,श्री स्वामी समर्थ, दत्तात्रय व नवनाथ मंदिराजवळ हा वृक्ष असतोच. झाडत देव नसून देवांनाच  हे झाड उपयोगी पडलेले आहे म्हणून जेथे बाग बगीच्यात जागा भेटेल तेथे आयुर्वेदिक उपयोगासाठी हे महत्वाचे झाड लावावे हे सांगायचे आहे .  
मी संजय खैरनार अश्या २००आयुर्वेदिक उपयोगी आपल्या जवळ आढळणाऱ्या झाडांची माहिती देत आहे. आपण सर्व माहिती वाचून दुसर्याची मदत करावी .दुसर्यांना शेयर करावी .आपल्यालासाठी बनवलेला झाडांचा विडीयो बघायचा असेल तर खालील विडीयो बघा.मला युटूब वर subscribe⇭ करा किवा लिंक ला क्लिक करा⇨ उम्बर ⇒ 

https://youtu.be/20qkCyJtxuc
                 
Thursday, May 23, 2019

HYGROPHILA SCHULLI,काटे कोलसुंद पित्ताशय मधील खड्यावर रामबाण दवा

काटे कोलसुंद   

 हि भारतात पाणथळ ,दलदल ,तांदळाच्या शेताच्या कडेला नाल्याच्या बाजूला ,बोअरवेल जवळ वाढलेली दिसते .श्रीलंका ,दक्षिण आफ्रिका म्हणजे ऊष्ण कटिबंध प्रदेशात आढळतात .महाराष्ट्रात कोकणात त्रंबक व गोवा भागात आढळते .२ ते ३ फुट वाढणारी ,काटेरी ,ताट वाढणारे ,सहा पानाचे २ मोठी ४ लहान असतात .

३ ते ४ CM लांब काटे निघतात .टोचल्यास आग होते .फुले निळ्या किंवा सफेद रंगाची असतात त्या वरून २ जातीच्या काटे कोलसुंद असते हे समजते .बिया ४ ते ८ एका कांडित असतात
मूत्रपिंड आजार ,मूत्ररोग ,मुतखडा ,The leaves and roots of Hygrophila have diuretic properties. The herb is also useful in ailments of the urinogenital tract, like dysuria, urinary calculi and cystisis. The seeds are known to increase libido and are beneficial in treating spermatorrhoea.
काटे कोलसुंद 

ह्या वनस्पती ला जानेवारीत फुले फेब्रुवारीत,मार्च मध्ये बिया बनतात में महिन्यात बिया चुरगळून काढतात ,काटे टोचतात ,ह्या बियांना "तालीमखाना "  म्हणतात .हिचे अजून बरेच नावाने ओळखतात खालील प्रमाणे
  • Hindi
    Kantakalia,
    Gokula Kanta
  • Kannada
    Kalavankabija,
    Kolavalike,
    Kolavanke
 Bengali
  • স্হুলমর্দন Shulamardan 
  • English Long leaved barleria,
  • Marsh Barbel
  • Hindi
  • Kantakalia,
    Gokula Kanta
  • Kannada
    Kalavankabija,
    Kolavalike,
    Kolavanke
  • Konkani
    నీతి గొబ్బి Niti Gobbi,
  • కోకిలాక్షకము Kokilaksakamu

औषधीय गुणधर्म व उपयोग 

मूळ शीतल ,वेद्नास्थापक ,मुत्रजनक आहे .मुळांचा काढा परमा बस्तीशोथ मध्ये देतात .किवां जाळून राख   सुदधा देतात लघवी वाढते मूत्रपिंड त्यातील खडे मुतखडा म्हणतात त्यावर जबरदस्त औषध आहे

बिया कामोतेजक पौष्टिक, ताकदवान ,वीर्य वर्धक  आहे दुधात मिसळून देतात त्याने शरीर बलवान होते .रक्त शुद्ध करण्यासाठी पण उपयोग करतात .
BODYBUILDING,STRONG MUSCLES
तालीमखाना 

मूत्रपिंड आजार ,मूत्ररोग ,मुतखडा ,संजय खैरनार ,किडनी स्टोन ,treat corneal ulcers,diuretic properties

पाने
पाने हिरवी स्वच्छ धुवून त्याची भाजी करतात ती खाल्याने अतिसार ,तृषा रोग ,पित्त प्रकोप ,जलोदर म्हणजे पोटात पाणी तयार होणे ,डोळ्यांचे रोग ,कावीळ व लघवी च्या आजारावर उपयुक्त आहेत .
सांधे दुखीत पाने कुटून लावतात .खोकल्यात पाने मीठ लावून खातात .
पेट में पाणी अपने आप बनता है ,
जलोदर 
पावसळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारी हि भाजी अजूनही उपयोग माहित नसल्याने वाळून जाते .चवीला गोड व गुणधर्म थंड आहे .जुलाब थाबवन्यासाठी हि भाजी उपयुक्त आहे .                           
GAUT गाऊट सारख्या
आजारावर हि भाजी उरिक असिड संपवते त्यामुळे जॉईट पेन थांबतो व सूज कमी होते ,वेदना कमी होतात ,वरील प्रमाणे "गाल ब्लेदर पथरी " GALLBLADDER   STONE ,पित्ताशयातील खडे काढण्या साठी हि भाजी खूप उपयोगी आहे .
भाजी बनवण्याची कृती
पालक  ,मेथी ,कांद्याची जशी भाजी करतो तशीच हि करतात .धुवून कापून पाण्यात उकडून पिळून पाणी काढून टाकावे ,नंतर भांड्यात तेल गरम केल्यावर लसून ,मिरची ,जिरे,टाकून भाजी परतवावी कांदा, टमाटर टाकून अजून चांगली लागते
SANJAY KHAIRNAR

सलाद सारखी खाल्ली तरी चालते ,किवां डाळ टाकून बनवली तरी खूप चांगली लागते .आपण निरोगी बरे व्हा व दुसर्यांना पण ठेवा .ह्या वनस्पतीचा विडीयो बघा ह्या 

अशीच सुंदर औयुर्वदिक झाडांची माहितीसाठी माझेYOU TUBE  वर जाऊन VIDEO बघा  

Saturday, May 11, 2019

आयुर्वेदिक औषधांचा ईतिहास व भारतीयांची भूमिका

हिंदू धर्मानुसार आयुर्वेद ची माहिती सांगणारे  ग्रंथ ,indian ayurveda

मित्रो, मी आज तुम्हाला आपल्या भारतात हिंदू  धर्मात कोणती झाडे जास्त उपयोगी आहे व ते का उपयोगी आहे.याची माहिती देणार आहे.मी युटूब वर विडीयो पण टाकतो ते पण बघा  .ह्या सृष्टी चा झाड पाल्याचा सर्वात जास्त  सखोल अभ्यास ऋषी मुनींनी केला आणि आपल्यासाठी अमूल्य ग्रंथ निर्माण केले .त्या विषयी थोडे सांगतो आयुर्वेद,अथर्ववेद  हे  आपले  मूळ ग्रंथआहे  परंतु त्या नंतर काही उदयासआले जे खोल सुधारित आवृत्ती होती जसे .
संजय खैरनार
१ )पाणिनी ऋषी चे शिष्य पतंजली हे महान विचारवंत ,चिकित्सक होते .त्यांनी चरक संहिता लिहली .त्यांनी रसायन विद्या वर ग्रंथ लिहिला .ते राजा पुण्याश्रुंग (१९५ ते १४२ इ .पु )च्या काळातले असावे .
२)चरक संहिता आयुर्वेद चा प्रथम झालेला ग्रंथ आहे त्यात औषधी medicine विषयी ज्ञान आहे ,त्यांचा उपयोग व वापरण्याची विधी सांगितली आहे .
संजय खैरनार
वेद व्यास 
३)सृश्रुत साहिंता मध्ये सृश्रुत ऋषीनी opretion   शल्य चिकित्सा वर जोर दिला आहे व  आज ऑपरेशन चे सर्व औजार,चिरफाड करण्याची पध्दत,टाके टाकणे   हे त्यांचीच देन आहे.
४)भारतीय चिकित्सक म्हणजे तीन ग्रंथ महत्वाचे  चरक साहिंता ,सुश्रुत साहिंता व वाग्भट- रचित अष्टांग संग्रह हे प्रमुख आहे .
५)१९१८मध्ये असलस अमेरिका मधून येवून चरक संहिता वर इंग्रजीत ग्रंथ लिहिला व तेथे चरक क्लब उभा केला .
६)चरक तात्पर्य टीका हा  प्रसिद्ध ग्रंथ आयुर्वेद दिपीका नावाने पण ओळखला जातो .हयाचे लेखक चक्रपाणी ऋषी आहे (१०६६ ) अजून बरेच ग्रंथ आहे . जसे
 भास्कर हरिचंद्र -चरक न्यास ,(६ वी शताब्दी )
रत्न्यासामुचय ग्रंथ हा सर्वांग पूर्ण ग्रंथ आहे सर्व संस्कार विशीष्ट पध्दत सांगितली आहे ,सर्व रस बनवण्याची पध्दत ,परद (पार ),लोह ,सोना, कास्य ,पितळ यावर होणारी प्रक्रिया यात सांगितली आहे . 
 झाड पाल्या पासून सोणे बनवण्याची माहिती यात आहे हा ग्रंथ वाग्भटनी  लिहिला आहे .
अनेक ग्रंथाच्या वाचना नंतर मी २०० और्वेदिक झाडांची-झुडपांची  माहिती ह्या ब्लॉग वर देत आहे व प्रत्येकाचे विडीयो बनून युटूब वर टाकतो ते आपण बघा 

आपला संजय खैरनार