Saturday, May 11, 2019

आयुर्वेदिक औषधांचा ईतिहास व भारतीयांची भूमिका

हिंदू धर्मानुसार आयुर्वेद ची माहिती सांगणारे  ग्रंथ ,indian ayurveda

मित्रो, मी आज तुम्हाला आपल्या भारतात हिंदू  धर्मात कोणती झाडे जास्त उपयोगी आहे व ते का उपयोगी आहे.याची माहिती देणार आहे.मी युटूब वर विडीयो पण टाकतो ते पण बघा  .ह्या सृष्टी चा झाड पाल्याचा सर्वात जास्त  सखोल अभ्यास ऋषी मुनींनी केला आणि आपल्यासाठी अमूल्य ग्रंथ निर्माण केले .त्या विषयी थोडे सांगतो आयुर्वेद,अथर्ववेद  हे  आपले  मूळ ग्रंथआहे  परंतु त्या नंतर काही उदयासआले जे खोल सुधारित आवृत्ती होती जसे .
संजय खैरनार
१ )पाणिनी ऋषी चे शिष्य पतंजली हे महान विचारवंत ,चिकित्सक होते .त्यांनी चरक संहिता लिहली .त्यांनी रसायन विद्या वर ग्रंथ लिहिला .ते राजा पुण्याश्रुंग (१९५ ते १४२ इ .पु )च्या काळातले असावे .
२)चरक संहिता आयुर्वेद चा प्रथम झालेला ग्रंथ आहे त्यात औषधी medicine विषयी ज्ञान आहे ,त्यांचा उपयोग व वापरण्याची विधी सांगितली आहे .
संजय खैरनार
वेद व्यास 
३)सृश्रुत साहिंता मध्ये सृश्रुत ऋषीनी opretion   शल्य चिकित्सा वर जोर दिला आहे व  आज ऑपरेशन चे सर्व औजार,चिरफाड करण्याची पध्दत,टाके टाकणे   हे त्यांचीच देन आहे.
४)भारतीय चिकित्सक म्हणजे तीन ग्रंथ महत्वाचे  चरक साहिंता ,सुश्रुत साहिंता व वाग्भट- रचित अष्टांग संग्रह हे प्रमुख आहे .
५)१९१८मध्ये असलस अमेरिका मधून येवून चरक संहिता वर इंग्रजीत ग्रंथ लिहिला व तेथे चरक क्लब उभा केला .
६)चरक तात्पर्य टीका हा  प्रसिद्ध ग्रंथ आयुर्वेद दिपीका नावाने पण ओळखला जातो .हयाचे लेखक चक्रपाणी ऋषी आहे (१०६६ ) अजून बरेच ग्रंथ आहे . जसे
 भास्कर हरिचंद्र -चरक न्यास ,(६ वी शताब्दी )
रत्न्यासामुचय ग्रंथ हा सर्वांग पूर्ण ग्रंथ आहे सर्व संस्कार विशीष्ट पध्दत सांगितली आहे ,सर्व रस बनवण्याची पध्दत ,परद (पार ),लोह ,सोना, कास्य ,पितळ यावर होणारी प्रक्रिया यात सांगितली आहे . 
 झाड पाल्या पासून सोणे बनवण्याची माहिती यात आहे हा ग्रंथ वाग्भटनी  लिहिला आहे .
अनेक ग्रंथाच्या वाचना नंतर मी २०० और्वेदिक झाडांची-झुडपांची  माहिती ह्या ब्लॉग वर देत आहे व प्रत्येकाचे विडीयो बनून युटूब वर टाकतो ते आपण बघा 

आपला संजय खैरनार 

1 comment:

  1. खरच तुही खुप अभ्यास करुन माहीती गोला केली आहे

    ReplyDelete