पंचक काय आहे.पंचकात म्रुत्यु झाल्यानंतरचे विधी कसा करावा ,विधी चुकल्यास कुळाचे पाच म्रुत्यु होतात का?
मित्रांनो नमस्कार ,आपल्या आसपास घरातील या नातेवाईकांमध्ये जेव्हां कुनी वारते म्हणजे म्रुत्यु होतो तेव्हां त्या घरातील व्यक्तीं ब्राम्हणाकडे जावुन पंचांगानुसार मरणाचा (काळ)योग चांगला होता की वाईट हे बघता.
खर तर आपले जन्ममरण आपल्या हातात नसते हे सर्व देवाच्या मर्जीप्रमाणे होत असते.हिंदु धर्मात चार वेद ,१८पुराणे व सहा शास्रा व भग्वदगिता नुसार ह्या प्रुथ्वीवरील प्राणीमात्रांचे जिवणयापण करण्यासाठी प्रत्येक गोष्ट(अन्न ,वस्त्र ,निवारा ) देणार्या दात्याला आपण देव माणतो .प्रकाश देणार्या ग्रहानां -देव,अन्न देणार्या धरणीला- माता माणतो.
हेच ग्रह तारे आपल्या जिवणावर, राहणीमानावर परीणाम करतात. खुप लांखो वर्षांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे.आज आपण जरी ऐका विषयाचे जास्त शिक्षण झाले तर दुसरा विषय चुक आहे हे समजणेच मुळी चुकीचे आहे.त्या विषयाचे संपुर्ण अभ्यास केल्या नंतर बोलणेच योग्य असते.
'मुहूर्त चिंतामणि'नुसार पंचकात घरातील सदस्याची म्रुत्युनंतरही वर्षभरात पाच म्रुत्यु होतात या तेवढे कष्ट होतात.
पंचक हा पाच दिवसांचा अशुभ योग असतो.रोग पंचक, राज पंचक, अग्नि पंचक, मृत्यु पंचक आणि चोर पंचक.
'धनिष्ठ-पंचकं ग्रामे शद्भिषा-कुलपंचकम्।
पूर्वाभाद्रपदा-रथ्याः चोत्तरा गृहपंचकम्।
रेवती ग्रामबाह्यं च एतत् पंचक-लक्षणम्।।'
२७ नक्षत्र मध्ये पाच- धनिष्ठा ला सुरू होवुन रेवती पर्यंत पाच नक्षत्र होतात त्याचे दोष - ग्रामपंचक, कुलपंचक, रथ्यापंचक, गृहपंचक व ग्रामबाह्य पंचक।
असं माणल्या जातं की -धनिष्ठा मध्ये मेल्यास त्या गावाला पंचक लागते त्या गावातील पाच स्री वा पुरूष (मरतात)जातात.
शतभीषाला घटना घडल्यास त्याच कुळ,गोत्रातील जातात.
पुर्व भाद्रपदा ला झाल्यास ती वस्ती,टोळी,गल्ली ला पंचक लागते.
उत्तर भाद्रपदा मध्ये झाल्यास फक्त त्याच घराला मुलांना लागु होते.
रेवती नक्षत्रात झाल्यास शेजारी गाव,बाजुचे नगरातील पाच घटना घडतात .
पंचक पाच म्रुत्यु होतात याचा अर्थ दुसरा असाही आहे की पाच घरात म्रुत्यु समान कष्ट होने असाही होतो .व्यथा, दुःख, भय, लज्जा, रोग, शोक, अपमान कींवा मरण- हे मृत्यु चे आठ प्रकारेने दुःख येवून पंचक पुर्ण होते .
धनिष्ठा चा स्वामी मंगल, शतभिषा चा स्वामी राहू, पूर्वाभाद्रपद चा बृहस्पति, उत्तराभाद्रपद चा शनि आणि रेवती चा स्वामी बुध यांना मिळुन बनतो तो पंचक। शनिवारी सुरू झालेला पंचक सर्वात ज्यास्त घातक असतो म्हणून याला मृत्यु पंचक म्हणतात.
'प्रेतस्य दाहं यमदिग्गमं त्यजेत् शय्या-वितानं गृह-गोपनादि "च।'- मुहूर्त-चिंतामण
'अग्नि-चौरभयं रोगो राजपीडा धनक्षतिः।
संग्रहे तृण-काष्ठानां कृते वस्वादि-पंचके।।'-मुहूर्त-चिंतामणि
अर्थात:- पंचक कार्य केल्यास अग्निभय, चोरभय, रोगभय, राजभय व धनहानि होवु शकते.
खर तर आपले जन्ममरण आपल्या हातात नसते हे सर्व देवाच्या मर्जीप्रमाणे होत असते.हिंदु धर्मात चार वेद ,१८पुराणे व सहा शास्रा व भग्वदगिता नुसार ह्या प्रुथ्वीवरील प्राणीमात्रांचे जिवणयापण करण्यासाठी प्रत्येक गोष्ट(अन्न ,वस्त्र ,निवारा ) देणार्या दात्याला आपण देव माणतो .प्रकाश देणार्या ग्रहानां -देव,अन्न देणार्या धरणीला- माता माणतो.
हेच ग्रह तारे आपल्या जिवणावर, राहणीमानावर परीणाम करतात. खुप लांखो वर्षांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे.आज आपण जरी ऐका विषयाचे जास्त शिक्षण झाले तर दुसरा विषय चुक आहे हे समजणेच मुळी चुकीचे आहे.त्या विषयाचे संपुर्ण अभ्यास केल्या नंतर बोलणेच योग्य असते.
पंचक नक्षत्र |
पंचांगातील पंचक काय
आकाशाला हिंदु धर्मात २७नक्षत्रामध्ये विभागले आहे.शेवटचे पाच नक्षत्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणी रेवती नक्षत्रांच्या संयोगाला पंचक म्हणतात.यांची युती अशुभ,घातक,बाधक व जाचक असते.'मुहूर्त चिंतामणि'नुसार पंचकात घरातील सदस्याची म्रुत्युनंतरही वर्षभरात पाच म्रुत्यु होतात या तेवढे कष्ट होतात.
पंचक हा पाच दिवसांचा अशुभ योग असतो.रोग पंचक, राज पंचक, अग्नि पंचक, मृत्यु पंचक आणि चोर पंचक.
शास्त्रात सांगीतले आहे-
'धनिष्ठ-पंचकं ग्रामे शद्भिषा-कुलपंचकम्।
पूर्वाभाद्रपदा-रथ्याः चोत्तरा गृहपंचकम्।
रेवती ग्रामबाह्यं च एतत् पंचक-लक्षणम्।।'
२७ नक्षत्र मध्ये पाच- धनिष्ठा ला सुरू होवुन रेवती पर्यंत पाच नक्षत्र होतात त्याचे दोष - ग्रामपंचक, कुलपंचक, रथ्यापंचक, गृहपंचक व ग्रामबाह्य पंचक।
असं माणल्या जातं की -धनिष्ठा मध्ये मेल्यास त्या गावाला पंचक लागते त्या गावातील पाच स्री वा पुरूष (मरतात)जातात.
शतभीषाला घटना घडल्यास त्याच कुळ,गोत्रातील जातात.
पुर्व भाद्रपदा ला झाल्यास ती वस्ती,टोळी,गल्ली ला पंचक लागते.
उत्तर भाद्रपदा मध्ये झाल्यास फक्त त्याच घराला मुलांना लागु होते.
रेवती नक्षत्रात झाल्यास शेजारी गाव,बाजुचे नगरातील पाच घटना घडतात .
पंचक पाच म्रुत्यु होतात याचा अर्थ दुसरा असाही आहे की पाच घरात म्रुत्यु समान कष्ट होने असाही होतो .व्यथा, दुःख, भय, लज्जा, रोग, शोक, अपमान कींवा मरण- हे मृत्यु चे आठ प्रकारेने दुःख येवून पंचक पुर्ण होते .
पंचक दोष |
नक्षत्र व त्याचे ग्रह
धनिष्ठा चा स्वामी मंगल, शतभिषा चा स्वामी राहू, पूर्वाभाद्रपद चा बृहस्पति, उत्तराभाद्रपद चा शनि आणि रेवती चा स्वामी बुध यांना मिळुन बनतो तो पंचक। शनिवारी सुरू झालेला पंचक सर्वात ज्यास्त घातक असतो म्हणून याला मृत्यु पंचक म्हणतात.
पंचकावरील काही उपाय
'प्रेतस्य दाहं यमदिग्गमं त्यजेत् शय्या-वितानं गृह-गोपनादि "च।'- मुहूर्त-चिंतामण
पंचकात मेलेल्यया व्यक्तींच्य्या शांती साठी काही उपाय सांगीतले आहे ,शवाचा अंतीम संस्कार करण्यापूर्वी विद्वान ब्राम्हणचा सल्ला घेवुन दाह संस्कार करावा.पुढील काळात आपल्यावर येणारे संकट टळते.
ब्राम्हणाच्या सांगण्यायावरूण किंवा उपलब्ध नसेल तर

हा उपाय करावा.
गरुड पुराणा नुसार मेलेल्या व्यक्तीच्या शांतीसाठी त्याच्या जवळ कणकीचे कींवा गवताचे पाच फुटभर पुतळे करावे,त्यावर मंगल,बुध,गुरू,शनी व राहु या स्वामी ग्रहांंची मंत्र पुजा करून पुतळे चितेवर बरोबर ठेवून अंत्यसंस्कार करावा याने पंचक दोष नष्ट होतो.
पंचक मधील वर्जित कार्य:-
'अग्नि-चौरभयं रोगो राजपीडा धनक्षतिः।
संग्रहे तृण-काष्ठानां कृते वस्वादि-पंचके।।'-मुहूर्त-चिंतामणि
अर्थात:- पंचक कार्य केल्यास अग्निभय, चोरभय, रोगभय, राजभय व धनहानि होवु शकते.
ष्ठा पंचकं त्याज्यं तृणकाष्ठादिसंग्रहे।
त्याज्या दक्षिणदिग्यात्रा गृहाणां छादनं तथा।।

पंचकात दक्षीणेकडील यात्रा करू नये,लाकडाचे सामान खरेदी करणे व नविन बनवणे,बाज खाट विणने,घरावर (सप्पर) पत्रे,छताचे काम करणे अशुभ आहे.जर केलेच तर रोग,कष्ट, हानी किंवा संकट उत्पन्न होते.
आपण कितीही शहाणे हुशार, बुद्धिमान असलो तरी धर्माची जाण कमीच असते त्यामुळे होईल तेवढे प्रयत्न करून आपल्या ऐका चुकीमुळे अज्ञाना मुळे जर अनेकांची मने सुखावत असतील तर ते काम करणे योग्यच समजावे.
हिंदु धर्म खुपमोठा अथांग आहे .आजपर्यंत कुणीही संपूर्ण जाणता झाला नाही.आपल्या भविष्य शास्त्राचा,पुराणांचा अभ्यास करूण अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, सऊदी मध्ये अनेक नविन अभ्यासक्रम व ऐप्स काढले जात आहे.
काही गोष्टी पुढील भागात बोलुया तोपर्यंत नमस्कार 🙏

No comments:
Post a Comment