भारतीय संस्कृतीत हिंदु धर्मातील २७ नक्षत्र व्रूक्ष.
|
तारामंडल |
भारतीय संस्कृतीत व्रूक्षांना खुप मोठे स्थान आहे व त्यात व्रूक्षांच्या आश्रयाने मानव संस्कृती विकसित होत गेली.भारतात सर्व धर्म राहतात व सर्व झांडावर खुप प्रेम करतात त्यात हिंदु
धर्मात तर प्रचंड लिखाण झाडांवर म्हणजे आयुर्वेद वर झाले आहे.हिंदु धर्मात चार आश्रम १)ग्रूहस्थश्रम,२)वानप्रस्थाश्रम ३)ब्रम्हचार्याश्रम४)सन्यासाश्रम अस्थीत्वात आहे.
|
नक्षत्र मंडल |
ग्रंथ परिचय- अर्थवेदात अनेक औषधी झाडांचे उपयोग सांगीतले आहे.
मनुस्मुरति मध्ये विविध व्रूक्षांची व्रतवैकल्ये विधी सांगीतला आहे
रामायणातील अनेक अध्यायात व्रूक्ष दिसले आहे व त्यात १४वर्ष वनवासात रामाने काढले त्यामुळे सखोल झाडांचे ज्ञान तर येथे लपलेले आहे.
महाभारतातील पांडव ११वर्ष वनवासात काढतात,येथे ही अनेक घटनामध्ये वन, जंगलाचेच वर्णन आहे.
नल दमयंती कथेत सुद्धा विरहाने व्याकुळ दमयंती नळाला जंगलात शोधत आहे.
जैनामध्ये चोवीस तिर्थकरांचे दिक्षास्थान आम्रवृक्ष,अशोक,बकुल,चंपक सारखेच व्रूक्ष आहे
बौद्ध धर्मात गौतमाला ब्रम्हज्ञान अश्र्वत्थ व्रूक्षाखाली मिळाले.
आज आपल्याला मी हिंदु धर्मानुसार वार्षिक पंचागात २७ नक्षत्र दिली आहेत व प्रत्येकाच्या स्वभावानुसार झाडे वाटुन दिली आहे.जर नक्षत्रांचा त्रासदायक ठरत असतील तर खालील दिलेल्या झाडांना लावले या पाणी दिले तर आपला त्रास कमी होवुन सुखाची प्राप्ती होते.
|
फनस झाड |
नक्षत्र देवता व्रूक्ष
- अश्विन अश्विन कुचला
- भरणी यम आवळा
- क्रुत्तीका अग्नी औदुंबर, उंबर
- रोहिणी ब्रम्ह जांभळा
- म्रुगशिर्ष इंद्र खैर
- आद्रा रुद्र क्रुष्णप्लक्ष
- पुनर्वसु अदिती वंश,बांबू
- पुष्य गुरू पिंपल,अश्वत्थ
- आश्लेषा सर्प नागचम्पा,नागचाफा, कैलाशफल
- मघा पित्तर वड
- पुर्वा भग पलस
- उत्तरा अयर्मा रुद्राक्ष
- हस्त सुर्य रिठा
- चित्रा त्वेष्ठा बेल
- स्वाती वायु अर्जुन
- विशाखा ईंद्राग्नी कवठ
- अनुराधा मित्र मौलसरी, बकुल
- ज्येष्ठा ईन्द्र आफटा
- मुळा निक्रती अजकर्ण, साल
- पुर्वषाढा आप वेत
- उत्तरषाढा विश्वदेव फनस
- श्रावण विष्णु अर्क,रुई
- धनिष्ठा वसु शमी
- शततारका वरुण कदंब
- पुर्व भाद्रपदा अजैकपाद आंबा
- उत्तर भाद्रपदा अहिर्बुध्य कडु निंब
27.रेवती पुषा
मोह
No comments:
Post a Comment