मोहर आलेले आंब्याचे झाड |
आंबा झाडाविषयी संपूर्ण माहीती
मित्रांनो ,आज मी तूम्हाला आंबा,Mangifera indica,mango, आम्रवृक्षाविषयी माहिती देणार आहे .सर्वात जास्त म्हणजे 1300 शेच्यावर जातीचे चविष्ठ फळ देणारा आंबा हा ऐकमेव व्रूक्ष आहे.लैटीन भाषेत याला Mangifera indica म्हणतात म्हणजे India चे हे फळ आहे. ज्या वेळेस वसंत ऋतूचे आगमन होते तेंव्हा आंब्याचे झाड
आंब्याचा मोहर
आंबा झाडाविषयी संपूर्ण माहीती
मित्रांनो ,आज मी तूम्हाला आंबा,Mangifera indica,mango, आम्रवृक्षाविषयी माहिती देणार आहे .सर्वात जास्त म्हणजे 1300 शेच्यावर जातीचे चविष्ठ फळ देणारा आंबा हा ऐकमेव व्रूक्ष आहे.लैटीन भाषेत याला Mangifera indica म्हणतात म्हणजे India चे हे फळ आहे. ज्या वेळेस वसंत ऋतूचे आगमन होते तेंव्हा आंब्याचे झाडत्यावर अनेक किटक,मधमाश्या,काळे भंवरे अमूल्य,गोड रसासाठी गाणे म्हणत येरझर्या घालतात. ह्याच सुगंधित वातावरणात माणसाच्या कामातूर झालेल्या नवयौवणात पदार्पण केलेल्या मूलांची लग्ने जमतात.जणू हा आंबाच कामातूर करतो त्यानां.
हिंंदू धर्मतील रामायण महाभारतातील पौराणिक उदाहरणे
रावणाने अपहरण केलेल्या सितेच्या शोधात जातांना राम व लक्ष्मणला मातंग ॠषींच्या आश्रमाजवळचे वण आम्रवृक्षाने बहरलेले दिसले .
"जम्बू-प्रियाल-पनसा न्यग्रोध-प्लक्ष-तिनदुका:!अश्वत्था:कर्णिकाराश्र्व चूताश्रान्ये च पादप:!
卐अरण्यकाण्ड,सर्ग-७३,श्लोक क्र.३
अर्थ-जांभूळ,खिरणी,फणस,वड,पिंपरी, टेंभुर्णी, पिंपळ, बहावा, (चूत)आंबा हे सारे व्रूक्ष दिसले.
नल दमयंती कथेत जिथे नल दमयंती चा त्याग करतो तेथील वण व संपूर्ण कथेत ,शेवटी ह्तीच्या लढाईत झालेला नरसंहार मधले वण सूद्धा आंबाच्या वणाचा ऊल्लेख आहे.
नवीन पालवी |
"जम्ब्वाम्र-लोध्र-खदिर-साल-वेत्र-समाकुलम!
पद्मकामलक-प्लक्ष-कदम्बोदुराव्रतम!"
卐वनपर्व,अध्याय-६४,श्लोक-४
अर्थ-जांभूळ,आंबा, लोध्र, खैर,साल,वेत,पद्मक, आवळा,प्लक्ष,कदंब, आणी औदुंबर हे त्या वणात व्रूक्ष होते.
कालिदासाने आम्रवृक्षाला प्रणयी जणांवर शरसंधान करण्याचे रूपक दिले तर आम्रमंजीरी हा पुष्पधन्वा मदनाच्या पाच
आंब्याच्या झाडावरील रोग
जाळी रोग,पाने खाणारी अळी |
आंब्यावरील कीड्याचे घरटे |
Mango insects, कीड़ा |
शंकर भगवान और मदन युद्ध |
आज आपण प्लास्टीकच्या रंगीबेरंगी फूलानी मंडप सजवतो पुर्वी मनमोहक सुगंधित आम्रवृक्षाची पाने,जांभळीची पाने,व उंबर,औदुंबर ह्याचा वापर करत असत अजूनही गावात हिच प्रथा आहे .परंतू मूबंई,दिल्ली सारखे शहरात झाडे राहीली नाही व संस्कृती ही हरवली आहे.सम्राट हर्षवर्धन च्या बहीणीच्या लग्नात स्तम्भांना व विवाहवेदी ला आम्रपल्लवींनी सजवली होती असा उल्लेख आहे. म्हणून आज ही लग्नात
महाराष्ट्रातील मांडव प्रथा, बैलगाड़ी, पूजा-पाठ |
पोपटाला आंबा प्रिय असल्यामूळे किरेष्ट:म्हणजे किर+ईष्ट: संस्कृत मध्ये संबोधले आहे. पोपट हे मदनाचे वाहन आहे.
पोपट आंबा खातांना |
आंबा पिकलेला |
जैन धर्माचे १८वे तिर्थकर अरहरनाथ याचे दीक्षा स्थान आम्रवृक्ष
बौद्ध स्थुपात आंब्याची पाने व फळे कोरलेली दिसतात.शुभप्रसंगी आंब्याच्या पानाचे दरवाज्यावर तोरण बांधतात.
हिरवी पाने |
भीम जरासंध युद्ध |
आंब्यावरून मराठीत आडनावे आहेत-जसे आंबेकर, आंबेडकर ,आंबवणेकर,आहे.
मुंबई चे प्रसिद्ध अंबरनाथ मंदिर आम्रनाथ होते तेथे आमराई होती.
आंब्याचा रस |
आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन,रिबोफ्लेवीन व पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि जस्त अधिक प्रमाणात असतं.
झाडावरील कैरी |
» कोयीचा गर काढून चावून खाल्ल्यावर अजीर्ण, पोटदुखी, जुलाब ह्या विकारांवर आराम मिळतो.
» कोयीचे वाळलेले तुकडे चावून खाल्ल्यास पोटातील आवेचे जंत नष्ट होतात.
आम का पेड,मैंगो ट्री |
आंब्याच्या झाडावर काही गाणी बनलेली आहेत,जसे
१)"आंबेवनात कोयल बोले,माझ्या जिवाची दुनिया डोले."
२)"गेले आंब्याच्या वनी,
म्हटली मैनासवे गाणी"
३)"नाच रे मोरा आंब्याच्या वनात,
नाच रे मोरा नाच"
अशी मधूर गीते ह्या झाडावर लिहीली व गायली गेली व ती झाडा सारखीच अजरामर झाली.
आपण सर्वांनी गुलमोहोराच्या परदेशी झाडा ऐवजी आंब्याच्या विविध जातींची झाडे लावून लहान मुंगी , पोपट,माकड,पक्षी,अश्या अनेकांची पोटे भरणारी भूक भागवणारी, घर देणारी झाडे लावावीत .
आंब्याचे औषधी व आयुर्वेदिक उपयोग खालील विडीयोत दिलेलं आहे ,आपण जरूर बघा. YouTube वर माझ्या चैनल ला सबस्क्राईब करा
नमस्कार
Very informative. Thanks
ReplyDelete